The Insider
The Insider
  • 80
  • 3 843 378
History । India । A.H.Salunkhe । Raju Parulekar महामानवांबद्दलचे सांस्कृतिक डावपेच
भारताला संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि समस्त मानवजातीचा उद्धार व्हावा यासाठी आपले जीवन वेचणाऱ्या मनामानवांबद्दल दुटप्पीपणा कसा सुरू आहे, हे ज्ञानतपस्वी आ.ह.साळुंखे यांनी फार सुंदरपणे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी मांडलेले विचार सर्वदूर पोहचावेत यासाठी अधिकाधिक शेअर करा ही विनंती.
Переглядів: 10 257

Відео

Marathi । A.H.Salukhe । Raju Parulekar - ज्ञानतपस्वी आ.ह.साळुंखे
Переглядів 2,5 тис.6 місяців тому
#marathi #maharashtra #wisdom #knowledge आण्णासाहेब हरी साळुंखे म्हणजेच आ.ह.साळुंखे यांचा महाराष्ट्राला परिचय करुन देण्याची गरज नाही. एक अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्व असलेला विचारी साहित्यिक, तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ते फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला परिचित आहेत. साळुंखे यांची ज्येष्ठ पत्रकार लेखक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमुळे जगाला आ.ह.साळुंखे यांची नव्याने ओळ व्हायल...
Chitra Wagh । Raju Parulekar । Interview - चित्रा वाघ यांची मुलाखत
Переглядів 48 тис.7 місяців тому
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार ल...
Ashish Shelar । Raju Parulekar । Interview आशिष शेलार यांची विशेष मुलाखत
Переглядів 42 тис.7 місяців тому
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार ल...
Woman । Society । Liberty - स्त्रीवाद म्हणजे काय ?
Переглядів 4,7 тис.8 місяців тому
स्त्रीवाद नावाची संकल्पना ही अनेकांनी आपापल्या पद्धतीने सांगितली आहे. मुळात स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणतात. मात्र तरीही समाजात आजही लिंगभेद केला जातो. स्त्रीच्या लैंगिकतेवरून समाजात शिव्या दिल्या जातात. कोणत्याही वादात किंवा संघर्षात स्त्रीला लक्ष्य केलं जातं. हे कोणत्या समाजाचे लक्षण आहे असा प्रश्न विचारला जातो. या संदर्भात राजू परुळेकर यांनी केलेले हे विवेचन ऐकण...
Skin Care । Doctor । Raju Parulekar - त्वचारोगतज्ज्ञ शेफाली त्रासी- नेरुरकर यांची विशेष मुलाखत
Переглядів 7 тис.8 місяців тому
Skin Care । Doctor । Raju Parulekar - त्वचारोगतज्ज्ञ शेफाली त्रासी- नेरुरकर यांची विशेष मुलाखत
Gender Religion and Caste Class । clash - दंगा
Переглядів 2,7 тис.8 місяців тому
Gender Religion and Caste Class । clash - दंगा
Health Doctor । Treatment । Raju Parulekar आरोग्याचे अनारोग्य
Переглядів 4 тис.8 місяців тому
Health Doctor । Treatment । Raju Parulekar आरोग्याचे अनारोग्य
Congress । Shivani Wadettiwar । Raju Parulekar । मलाही ज्येष्ठांना प्रश्न विचारावा लागेल!
Переглядів 12 тис.9 місяців тому
Congress । Shivani Wadettiwar । Raju Parulekar । मलाही ज्येष्ठांना प्रश्न विचारावा लागेल!
Good Life । Greed । Raju Parulekar अति तेथे माती
Переглядів 13 тис.9 місяців тому
Good Life । Greed । Raju Parulekar अति तेथे माती
Depression । Mental Health । Raju Parulekar आत्महत्येनंतर सल्ले देणं बंद झाले पाहिजे
Переглядів 3,4 тис.9 місяців тому
Depression । Mental Health । Raju Parulekar आत्महत्येनंतर सल्ले देणं बंद झाले पाहिजे
Good Leader । Raju Parulekar - नेता आणि नेतृत्व
Переглядів 12 тис.9 місяців тому
Good Leader । Raju Parulekar - नेता आणि नेतृत्व
Cinema । Raju Parulekar । Camera । Shooting - कॅमेरा हे एक पात्र असतं
Переглядів 3,1 тис.9 місяців тому
Cinema । Raju Parulekar । Camera । Shooting - कॅमेरा हे एक पात्र असतं
Raju Parulekar । Interaction । सुवर्णसंधी
Переглядів 2,2 тис.10 місяців тому
Raju Parulekar । Interaction । सुवर्णसंधी
Yogen Chheda। Science Journey । Raju Parulekar - घरात घडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे मी आँकोलॉजिस्ट झालो
Переглядів 7 тис.10 місяців тому
Yogen Chheda। Science Journey । Raju Parulekar - घरात घडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे मी आँकोलॉजिस्ट झालो
Lokmanya Tilak । Mahatma Gandhi । महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे
Переглядів 14 тис.10 місяців тому
Lokmanya Tilak । Mahatma Gandhi । महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे
Influencer । Social Media । Raju parulekar - आदर्श कोणाचा ठेवायचा ?
Переглядів 7 тис.11 місяців тому
Influencer । Social Media । Raju parulekar - आदर्श कोणाचा ठेवायचा ?
Dhananjay Datar । al adil । Raju Parulekar - आईने गालावर हात ठेवला आणि मी रडायला लागलो
Переглядів 64811 місяців тому
Dhananjay Datar । al adil । Raju Parulekar - आईने गालावर हात ठेवला आणि मी रडायला लागलो
Attraction of Fear । Mind । Raju Parulekar - पुस्तके ज्ञान देतात हे थोतांड विधान आहे!
Переглядів 6 тис.11 місяців тому
Attraction of Fear । Mind । Raju Parulekar - पुस्तके ज्ञान देतात हे थोतांड विधान आहे!
Chhagan Bhujbal । Prabodhankar Thackeray । छगन भुजबळ यांच्या लग्नपत्रिकेचा किस्सा
Переглядів 3,6 тис.11 місяців тому
Chhagan Bhujbal । Prabodhankar Thackeray । छगन भुजबळ यांच्या लग्नपत्रिकेचा किस्सा
Devendra Fadanvis । Ajit Pawar । हे नेमकं कसं घडलं?
Переглядів 4 тис.11 місяців тому
Devendra Fadanvis । Ajit Pawar । हे नेमकं कसं घडलं?
Raju parulekar । Scientific Approach । Logical Thinking । 'विज्ञाना'बद्दल मनातलं
Переглядів 14 тис.Рік тому
Raju parulekar । Scientific Approach । Logical Thinking । 'विज्ञाना'बद्दल मनातलं
Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं
Переглядів 26 тис.Рік тому
Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं
Raju Parulekar । Trolling । Social Media । ट्रोलिंगबद्दल मनातलं
Переглядів 7 тис.Рік тому
Raju Parulekar । Trolling । Social Media । ट्रोलिंगबद्दल मनातलं
Raju Parulekar । Jayashree Todkar - भारत... एक आजारी देश!!
Переглядів 48 тис.Рік тому
Raju Parulekar । Jayashree Todkar - भारत... एक आजारी देश!!
Raju Parulekar । Psychology । महापुरुषांची मानसिकता कशी असते ?
Переглядів 6 тис.Рік тому
Raju Parulekar । Psychology । महापुरुषांची मानसिकता कशी असते ?
Human । Psychology । Raju Parulekar हसणारी माणसे खरंच आनंदी असतात
Переглядів 7 тис.Рік тому
Human । Psychology । Raju Parulekar हसणारी माणसे खरंच आनंदी असतात
Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत
Переглядів 180 тис.Рік тому
Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत
Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत
Переглядів 142 тис.Рік тому
Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत
Hari Narke । Raju Parulekar । Interview हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत
Переглядів 463 тис.Рік тому
Hari Narke । Raju Parulekar । Interview हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत

КОМЕНТАРІ

  • @sharadprakshale4428
    @sharadprakshale4428 11 годин тому

    हा ही मोद्या सारखाच खोटं बोलतो मुळात भाजप म्हणजे लबाडाची फौज

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 14 годин тому

    शील प्रज्ञा सत्य***

  • @VijayanandMeshram-gk9im
    @VijayanandMeshram-gk9im 16 годин тому

    काही धुर्त लोकांनी एकत्र येउन काल्पनीक इश्वरीय संकल्पना प्राचीन काळी जनसामान्यात रूजवली त्याला आज तागायत प्रत्येक धर्मातील आस्थावान अगदी विचार शुन्य होऊन आस्तीक या श्रेणीत जाऊन स्वत:ला श्रेष्ठ म्हणऊन घेतात, मग नास्तीक कोण ? तर ज्यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून सत्य काय ते जाणुन घेण्याचा प्रयत्न केला किंवा जाणुन घेतलं की इश्वरीय संकल्पना बनावटी व खोटी आहे तेच नास्तीक समजले जातात आस्तींका पुढे, मग नास्तीकांनी संमेलनं घेउन जनसामांन्यांत वैचारीक जनजाग्रुती केल्यास काय गैर आहे, तुमच्या म्हणन्याप्रमाणे नास्तीकाने स्वकेंद्रीत व्हावे तर त्याचा जगण्याचा उद्देश काय ? तसे जगणे तर एक वेडसर व्यक्ती ही जगतो, आपण कधी वेड्यांचे संम्मेलन बघीतले आहे का ? नाही , कारण सुध्न्य आणी वैचारीक द्रुष्ट्या प्रगल्भ लोकच संमेलन आयोजीत करू शकतात आणी आपले विचार इतरांपुढे मांडुन समाजात सुधारणा घडवु शकतात.

  • @watercolourart1609
    @watercolourart1609 23 години тому

    बोल वो रहे हैं लेकीन शब्द शरद काका खान के है

  • @prashantparhstey5852
    @prashantparhstey5852 День тому

    😫Alk statements of ego and overconfident of Power

  • @prashantparhstey5852
    @prashantparhstey5852 День тому

    Mahatashtra BJO entire lost faith of peoples

  • @sudhirsontakke913
    @sudhirsontakke913 День тому

    It's true sir

  • @sethunair5566
    @sethunair5566 День тому

    Excellent conversation. Mrs. Supriya Sule answered nicely on every question of Raju Parulekar. Both are great. We must be proud of such personalities.

  • @SapnaGaikwad-hr2bn
    @SapnaGaikwad-hr2bn День тому

    बरीच माहितीपूर्वक माहिती भेटली धन्यवाद सर .

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 2 дні тому

    बालभारती मधे बाबासाहेबांचा धडा होता आणि त्या धड्याचे नाव होते दलीतांचे कैवारी आज माझे वय ५४ आहे मला असे वाटते की बाबा साहेबांनी भारत देशाला राज्य घटना तयार करुन दिली धन्यवाद बाबासाहेबांचे एवढं मोठं कार्य असून त्यांना फक्त दलितांचे कैवारी एवढ्या धड्याचे शीर्षक त्यांनी केलेल्या कार्य मुलांना कधी शिकवले नाही आता मला कळते आहे की बाबासाहेबांचे किती थोर कार्य केलेले आज एवढं मोठं कार्य केले असताना पण त्यांना एका पानाचा दलितांचे कैवारी एवढेच एवढेच अभ्यास होता का तुमच्या मुलाखतीमुळे तुम्ही तुम्ही थोर पुरुषांचे पूर्ण माहिती आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 2 дні тому

    हिला बोलावून दर्जा घालवला स्वतःचा

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 2 дні тому

    लाच खोर नवऱ्याची बायको 😂😂

  • @shrikantjoshi4556
    @shrikantjoshi4556 3 дні тому

    मनातल म्हणजेच मन की बात 😆

  • @ankushsawant6629
    @ankushsawant6629 4 дні тому

    Raju parulekar hi Kay mansikta ahe khup manavar rajya karto kasha type cha patrkar ahe

  • @physics9540
    @physics9540 4 дні тому

    जो खरा आस्तिक आहे त्याला ही हेच लागू पडेल.... फक्त नास्तिक हा शब्द आस्तिक ने replace करुन

  • @jeevansomani5050
    @jeevansomani5050 4 дні тому

    You are decide to target only Hindu . please comments on all dharma

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 4 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पत्र शाळेत असताना मराठी विषयात अभ्यासक्रमात होते. त्यांना आपल्या रयतेची प्रजेची , अगदी त्यांच्या बारीकसारीक समस्या सोडविण्याविषयी किती काळजी होती ते दिसून येते.

  • @jeevansomani5050
    @jeevansomani5050 4 дні тому

    You are totally wrong knowledge

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 5 днів тому

    खूप छान वाटले.ईतिहास ऐकून

  • @milindbhagat2127
    @milindbhagat2127 5 днів тому

    आपण खरे ब्राह्मण शोभता.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 10 годин тому

      मिलिंदराव, परुळेकर ब्राह्मण नाहीत. ते गौड सारस्वत आहेत. मात्र ते स्वतःला ब्राह्मण समजून घेतात. मासे ,मटण खातात.

  • @milindbhagat2127
    @milindbhagat2127 5 днів тому

    जात हा महत्त्वाचा मूद्दा आहे. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ही जात हाच आधार मानते व जातीच्या आधारावर न्याय देते. मी दलित समाजातील आंबेडकर वादी बौद्ध आहे. मी पदोन्नती साठी नागपूर हायकोर्ट अपील केले. हायकोर्टाने माझे अपील जातीच्या आधारावर फेटाळून लावली व न्याय मागण्याचा दंड दिला. मला शिक्षक पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिलेत , त्यामूळे मी बेरोजगार व भुमिहीन झालो. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या ब्राम्हणांना शासन , प्रशासन यामधे पाठवूच नये.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 10 годин тому

      मिलिंदराव, तुम्ही खोटे सांगत आहात. तुम्ही विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला कुठलाही न्यायाधीश नोकरीतून काढू शकत नाही. आम्ही जातीभेद जाळून टाकायला पाहिजे. आमची जात म्हणजे मानव !! आम्ही सर्व मानव आहोत.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 днів тому

    सुंदरएका विचारावर ठाम राहिले तर दुनिया सारी सुंदर होइल

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 днів тому

    प्रश्न कसा सोडवायचा ते न्यानानेच समाजात सोडाऊ शकतो अंध श्रध्दा खूप काही आहे ती संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली पण कर्मकांड कर्मठपणा हे काम अनेजणांनी समाजात अशा प्रकारे प्रतिमा केली की हेच खरे पुरोहित वर्ग तयार झाला हे काम केले तुमची भुकदेऊ शकत नाही नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली जाते संतांचे कीती हाल झाले होते द्रौपदीचे वस्त्रहरण हे नाटक नाही वास्तव आहे असे अनेक प्रकार आहेत लोक खूप अडाणी गरीब अज्ञानी आहेत पुढे राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक आहे ते सर्व काही करू शकलो तर ते करा आणि एक दिवस असा येईल की आपण खरंच सुखी होईल मानवता हाच खरा आनंद आहे

  • @eknathkale483
    @eknathkale483 6 днів тому

    Chan mulakhat rajuji

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 6 днів тому

    ज्ञाणी असतात .बुध्दीवान ,असतात .तेच नास्तीक होतात.

  • @manojkumarshandilya9081
    @manojkumarshandilya9081 6 днів тому

    आपण या चॅनल मार्फत जे विचार मांडत आहात ते एक आधुनिक व्यासपीठ म्हणूनच वापर करीत आहात , मग एखाद्या हॉल मध्ये किंवा शिबीर भरवून " मनातलं " कोणी सांगत असेल तर काय हरकत असावी ? भगत सिंगांनी पुस्तक लिहून " मनातलं " सांगितलंच ना ? विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न सांघिक असू शकतो , हजारो वर्षांपूर्वी चार्वाक विचारांचा ग्रुप होताच कि !

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 7 днів тому

    Nice discussion, studied and thoughtful.

  • @KIRANKURANE1
    @KIRANKURANE1 7 днів тому

    का शिक्षण शिकले पाहिजे, हे सांगितले पाहिजे होते, अशिक्षित लोक यावर जास्त टोमणे देतात., आमचे काही अडले नाही... म्हणून

  • @Kdeshpande8253
    @Kdeshpande8253 8 днів тому

    मराठाद्रोही छगन

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 8 днів тому

    अंतर्मुख करणारे विचार छान माणूसपण जागवणारा विचार

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 8 днів тому

    Superb!!!

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 8 днів тому

    आपणा विषयी मला नितांत आदर आहे, मला खरा सनातनी धर्मातील काही कल्पनांची झेप अचंबित करते पुनर्जन्म ही कल्पना जरी आज आपण मानत नसलो तरी ती का निर्माण केली गेली तर मला वाटते माणुस ज्यावेळी समाज करुन एकत्र राहु लागला त्यावेळी त्या कबिल्यात अनेक जण रहात होते प्रत्येकाची आक्रमकता ही वेग वेगळी आहे समाज म्हणुन एक संघ राहायचे असेल तर या वैय्यक्तिक आक्रमकतेला जर पायबंद घालायचा असेल तर ही संकल्पना कामी आली असेलबाबांनो आत्ताच सारे भोगण्यासाठी एकमेकांत संघर्ष करु नका या जन्मात नाही तर पुढील जन्म तुम्हाला मिळणार आहे त्याने तत्कालीक जीवन संघर्ष जरा कमी व्हायला मदत झाली असेल का? जीवनात ब-याचगोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेंव्हा माणुस दुःखी होऊन खचून जाऊ नये म्हणुन मनाला उभारी देणारी पुनर्जन्म ही संकल्पना कामाला आली असेल का? धर्माने जीवनातील प्रश्नांची सोपी उत्तरे दिल्याने सर्वसाधारण जनतेची सोय झाली असेल् का? 8928455891 Can you contact me on above no if possible

  • @vidhyadharsonawane2918
    @vidhyadharsonawane2918 9 днів тому

    आजपर्यन्त मि जेवढ्या मुलाकती पहिल्या त्यातली no.1 चि मुलकात.... 🙏🏽

  • @anugnad
    @anugnad 9 днів тому

    😊

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 9 днів тому

    संपूर्ण भारतभर अनेक मंदिरे, देवदेवतांचे मानपान मुसलमान लोकांकडे आहेत हीच भारताची खरी संस्कुती आहे.

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 10 днів тому

    Thank you ❤🙏🏻

  • @shakilshaikh3278
    @shakilshaikh3278 10 днів тому

    सगल्याच धर्माचे प्रमुख धर्मगुरु सतावलेले आहेत, कहींची हत्या केली आहे, बदनाम आहेत, प्रताड़ित आहेत. का?

  • @shakilshaikh3278
    @shakilshaikh3278 10 днів тому

    कोणताही धर्म हा एक चाकोरीबध जीवन जगन्याचा मार्ग आहे.

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 10 днів тому

    Nowadays the simplest way to achieve everything ranging from home to parliament is pretendance to be the guru bapu maharaj who collects thousands of devotees from five hundred to limitless amount.

  • @makbultamboli6554
    @makbultamboli6554 10 днів тому

    awadale

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 11 днів тому

    Zasa Ramdev baba lokancha fayada ghenara

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 11 днів тому

    Raju parulekar sahebanchi information far Chan aahe

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 11 днів тому

    Who created us, he nehmi rahnara prashna asnar ch

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 10 годин тому

      u r @Vladimir- putin!! Pl. study science, u will get ur answers !!!😊

  • @ashutosharvind7091
    @ashutosharvind7091 11 днів тому

    Ek smuh asala tar te spashtpane disate ki ha group aahe jo devaala maanat naahi..tyamule barech jidnyasu vyakti tya samuhakade Yeun tyancha tark vicharaat gheu shakataat..mhanun nastik ekatr yene garjeche aahe..

  • @maheshnerpagar1576
    @maheshnerpagar1576 11 днів тому

    Thanks Rajubhai. You are expressing exact thoughts; thats I am feeling for last few years , witin my mind. Really "nicely expressed thoughts."

  • @rbnew136
    @rbnew136 12 днів тому

    सर,तुमच्या विचारातील स्पष्टता मनाला फार भावते.ऊगीचची घुळघुळ नाही.

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 12 днів тому

    साक्षात नरक तोंडातून येतो.!!"

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu 2 дні тому

      म्हणजे मुखादवारे जन्मालेलें लोक नरक भोगी आहेत.

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 12 днів тому

    Idiotic discussion Between two. Idiots.

    • @ranjanadhabe7937
      @ranjanadhabe7937 11 днів тому

      घाणीत लोळनाऱ्या डुकराणा नॉलेज काय असते हे समजणे अवघडच..

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 6 днів тому

      अँकर विषयी बोललात बरं झालं.​@@ranjanadhabe7937

  • @user-bv4xl1jf9y
    @user-bv4xl1jf9y 12 днів тому

    खूप छान वैचारिक व तत्वज्ञान विषयी माहिती मिळाली...

  • @prashantshetye6069
    @prashantshetye6069 13 днів тому

    Very nice 💯 persent true sir